Balumama Chya Navan Chang Bhala 25th Feb Episode Update |

2021-02-26 4

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामा भैरूसमोर एका महाराजांच्या रूपात जातात आणि त्याच्याकडे पाणी मागतात. आणि भैरू देखील त्यांना हंडामधील पाणी देतो. मामांनी भैरूची परीक्षा घेतली त्यात तो सफल झाला की नाही ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale